Ad will apear here
Next
सोलापुरात करिअर मार्गदर्शन मेळावा
सोलापूर : बारावीचे निकाल नुकतेच लागले असून, दहावीचेही निकाल लवकरच लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या मुलांनी पुढे काय करायचे याबाबत पालकांच्या मनात, तसेच या मुलांच्याही मनात अनेक शंका असतात. ही बाब लक्षात घेऊन सोलापुरातील ड्रीम फाउंडेशनने करिअर मार्गदर्शनाचा शहरातील सर्वांत मोठा मेळावा नऊ जून ते १६ जून या कालावधीत आयोजित केला आहे. संयोजनासाठी संस्थेला व्ही. व्ही. पी. कॉलेज, तसेच आयएनआयएफडी (INIFD) यांचे सहकार्य मिळाले आहे. या मेळाव्याचे वेळापत्रक सोबत दिले आहे.

शुक्रवार, नऊ जून, सकाळी १० वाजता
स्थळ : सुयश इन्फोटेक, होटगी रोड, सोलापूर
विषय : दहावी-बारावीनंतर पुढे काय?
वक्ते : संगीता भतगुणकी, भावना बगले, शीतल कटारे सहभागासाठी संपर्क : ८४८४९ ५२०२०

शनिवार, १० जून, सकाळी ११ वाजता.
स्थळ : खमीतकर कम्प्युटर्स, कना चौक, सोलापूर
विषय : आयुष्य घडवताना...
वक्ते : योगिन गुर्जर, काशिनाथ भतगुणकी
संपर्क : ९३२५२ ०४०६३

रविवार ते मंगळवार (११ ते १३ जून). सकाळी ११ ते दुपारी दोन
स्थळ : ड्रीम आयएएस सेंटर, सात रस्ता, सोलापूर 
विषय : स्पर्धा परीक्षेत करिअर
वक्ते : प्रा. हनुमंत डावखरे, विक्रीकर निरीक्षक सचिन जाधवर, प्रा. शशिकांत तिकुटे
संपर्क : (०२१७२) ३१८३८८

बुधवार, १४ जून. सकाळी ११ वाजता.
स्थळ : गुरुकुल कम्प्युटर्स, हॉटेल बालाजी सरोवरसमोर,
वक्ते : रजनी सज्जन, सचिन चौधरी, काशिनाथ भतगुणकी
संपर्क : ९८९०९ ४८३८८

गुरुवार, १५ जून. सकाळी ११ वाजता.
स्थळ : डीकेएस कम्प्युटर्स, बस स्टँडजवळ, सोलापूर
विषय : करिअर घडवताना...
वक्ते : महादेव न्हावकर, प्रा. शेंडगे

शुक्रवार, १६ जून. सकाळी ११ ते दुपारी दोन
स्थळ : हिराचंद नेमचंद वाचनालय अँफी थिएटर
विषय : पॉलिटेक्निकमधील करिअर, फॅशन व इंटीरिअर डिझायनिंगमधील संधी, मी यशस्वी होणारच
वक्ते : प्रा. एस. एम. शेख, सचिन चव्हाण, काशिनाथ भतगुणकी
संपर्क : सतीश पाटील – ८४८४९ ५२०२० 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZQYBD
Similar Posts
पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ञांचे मार्गदर्शन सोलापूर : ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी येथील ड्रीम फाउंडेशनचे व्यवस्थापक काशिनाथ भतगुणकी यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी,
काशिनाथ भतगुणकी यांना वसुंधरा मित्र पुरस्कार सोलापूर : वृक्षारोपणाच्या चळवळीतील कार्यकर्ते काशिनाथ भतगुणकी यांना नुकताच वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपट दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.  किर्लोस्कर समूहातर्फे सोलापुरात नुकताच वसुंधरा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या महोत्सवात दुसऱ्या दिवशी भतगुणकी यांचा गौरव करण्यात आला
पर्यावरणदिनानिमित्त सायकल रॅली सोलापूर :   ड्रीम फाउंडेशनतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने पर्यावरण जागर सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश त्यातून देण्यात आला. यशवंतराव चव्हाण पुतळा ते स्मृती उद्यान या मार्गावर ही रॅली काढण्यात आली. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या
‘स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यांची मानसिक तयारी महत्वाची’ सोलापूर :   विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत ‘ड्रीम फाउंडेशन’तर्फे आयोजित कार्यक्रमात लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले रविराज कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. ‘ड्रीम आयएएस सेंटर’ येथे दोन जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेतील यशाचा कानमंत्र रविराज यांनी दिला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language